65 km
About this place
श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार हे वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी या गावात डोंगर कपारीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या मठाची स्थापना अंबरनाथ राणे महाराज यांनी सन 1932 मध्ये केली असून या ठिकाणी त्यांची संजीवन समाधी आहे.
Photographs
Getting there
वैभववाडी पासून रस्त्याने 5 किमी अंतर
मधलीवाडी सांगुळवाडी
सांगुळवाडी
वैभववाडी रोड
What you can do
ट्रेकिंगफोटोग्राफीपक्षी निरीक्षण
Facilities available
पार्किंगस्वच्छतागृहपिण्याचे पाणीमोबाईल नेटवर्क
Visitor ratings
No reviews yet — share your experience below.